(A Free Lance Journalist, Now Concern With Daily PUDHARI. As A Ofice Incharge In Vita)
SEE MY OTHER BLOGS
ALSO VISIT OUR OTHER BLOGS & COMMENT {Barmahi mangangaa}
{ mandeshi mendhpal}
{VITA-Ek avit nagari}
{ Do aakhen bara hath 2011}
{Vita city in danger zone}
{mangangariverbirthplace}" "
}/<
{WHITEPAPER OF TEMBHU}
,
{KHANAPUR PATTERN}
,
{" जल युक्त जत "}
{VIJAY LALE}
{YE KISSE ANDAR KE}
Saturday, 7 May 2016
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव
शंभूखडी तलावातील पाणी वर घाटमाथ्यावर उचलून आणण्याच्या पर्यायाबाबतही चर्चा झाली. आमदार अनिलराव बाबर म्हणाले, संबंधित तलाव ज्यांच्या अखत्यारित आहे त्या वनविभागाने प्रथम गाळ काढण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. त्यातील सगळे पाणी उपसून बाहेर काढावे अनेक वर्षांपासून हे पाणी साचले असल्याने ते नेमके किती आहे, तिथे जिवंत पाण्याचे स्त्रोत किती आहेत. अगर ते पिण्यायोग्य आहे का, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे जाता येईल. -
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)