Tuesday, 8 April 2025

आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रशंसा


 जत तालुक्यातील पत्रकार संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी माझ्या टेंभू योजनेच्या योगदान संदर्भात प्रशंसा केली

Friday, 4 April 2025

कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र किंवा उपपरिसर सांगली जिल्ह्यातील खानापूरात लोक लढ्याचा संपूर्ण इतिहास एका क्लिक मध्ये

 कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र किंवा उपपरिसर सांगली जिल्ह्यातील खानापूरात होण्यासाठीच्या लोक लढ्याचा साक्षीदार होण्याचा अग्रमान  दैनिक पुढारी ला मिळाला.