Tuesday, 8 October 2013

कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे

माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी।

Saturday, 5 October 2013

विट्यात दगड, मुरूम माफियांचे दणाणले धाबे ।

बेकायदा गौण उत्खननावर दंड आकारणार ;
प्रांताधिकारी इथापे यांचा इशारा ; विट्यात दगड, मुरूम माफियांचे दणाणले धाबे ।

Sunday, 22 September 2013

टेंभू च्या वाळू साठी मुख्यमंत्री गाठणार दिल्ली :

टेंभू च्या वाळू साठी मुख्यमंत्री गाठणार दिल्ली :

पर्यावरण मंत्रालयाशी संपर्क साधणार : आमदार सदाशिव पाटील यांची माहिती.

वाळू तस्करांनी केली महसुल विभागाची वाटणी

विट्यातील वाळू तस्करांनी केली महसुल विभागाची वाटणी : कॉंग्रेस कडे तलाठी तर कोतवाल राष्ट्रवादीकडे