Saturday, 16 May 2015

यंदाचा खरीप बहरणार ? १७ मे २०१५

यंदाचा खरीप बहरणार ? १७ मे २०१५ 
ताकारी टेंभू आणि मान्सून पूर्व च्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकरी समाधानी

विटा - नेवरी बाय पास मार्गाला अतिक्रमणाचे आव्हान

विटा -  नेवरी बाय पास मार्गाला अतिक्रमणाचे आव्हान 

Tuesday, 28 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

Thursday, 23 April 2015

कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग

नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करा
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून तब्बल १०० हून अधिक गावे वंचित राहत आहेत. आता नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे अन्यथा. . कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग करत बसावे लागेल… 
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची , टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते. एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील, किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग !
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

Monday, 13 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...

खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत  आहे. परंतू माहुली नंतर  टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा…. 

टेंभू चा अपेक्षित खर्च ७ दिवसात ७ कोटीने वाढला… 

आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?





WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ? खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा ...

Saturday, 11 April 2015