Saturday, 7 May 2016
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव
Monday, 18 April 2016
" हवेवरचा गहू "
" हवेवरचा गहू "
या गव्हाला World Trade Organisation कडून जी आय (भौगोलिक निर्देशन) ट्याग मिळण्यासाठी
रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्या साठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. साडेचार - पाच महिन्यात उत्पन्न येते. एकरी २० किलो बियाणे लागते त्यात एरवी ५ ते ६ क्विंटल (कधी कधी ६ ते ७ पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्या मुळे सध्या परंपरागत काही लोकांच्या कडेच उपलब्ध आहे. खानापूर घात माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात हा गहू काढला जातो. आमच्याकडे त्यास " हवेवरचा गहू " असे म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो . त्याचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो. या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्या अत्यंत मऊ , स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात असे लोकांचे म्हणणे आहे
Tuesday, 29 March 2016
Thursday, 3 December 2015
Saturday, 3 October 2015
Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...
Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...: अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्यान अक्षरश : वाट लागली आहे … या भागात नदीच्या पूर्वेकडच्या काठावर असलेल्या विठोबा मद...
Friday, 2 October 2015
मला कोणी काही शिकवायची गरज नाही
अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमात मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे… किंबहुना भाई संपतराव पवार यांनी पहिल्यांदा मलाच अग्रणी नदी संदर्भात मी राजेंद्रसिंह राणा आणि त्यांच्या जल बिरादरी संस्थेला खानापूरला बोलावले आहे , हे सांगितले होते. त्यामुळे आता सकारात्मक दृष्टीकोन ठेवा , निगेटिव्ह बातम्यांमुळे लोक सहभाग कमी होईल, वैगेरे नव्याने मला कोणी काही शिकवायची गरज नाही. पटत नसेल तर पहा, पेजचे प्रोफाईल पिक्चर … शिवाय पहा या बातम्या , लेख …
Subscribe to:
Posts (Atom)
















