पंचगंगा उशाशी असताना इचलकरंजीकर मात्र पाण्यासाठी कधी वारणा तर कधी दुधगंगा यासारख्या अन्य नद्यांचा पर्याय शोधत इतरत्र भटकत फिरत आहेत. इचलकरंजी शहराला गेली अनेक वर्षे दूषित पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या या शहराला पंचगंगा नदी पाणी दूषित नसताना पंचगंगा पात्रातील आणि शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी या गावजवळील कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात ही कृष्णा नदीसुद्धा प्रदूषित होऊ लागली आहे, त्यामुळे लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Monday, 13 July 2020
Tuesday, 7 July 2020
इचलकरंजी ची सुळकूड पाणी योजना
https://www.evivek.com/Encyc/2020/7/7/Water-scheme-in-the-district-of-Chhatrapati-Shahu-Maharaj.html
Thursday, 2 July 2020
Sunday, 19 January 2020
Subscribe to:
Posts (Atom)