Monday, 29 August 2016
Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस
Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस: डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस डॉ . राजेंद्र सिंह राणा हा माणूस आंतर राष्ट्रीय जल तज्ञ , पाणी वाला बाबा किंवा नदी पुन...
Monday, 27 June 2016
Sunday, 19 June 2016
Saturday, 7 May 2016
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव
घाटमाथा आणि शंभूखडी तलाव शंभूखडी तलावातील पाणी वर घाटमाथ्यावर उचलून आणण्याच्या पर्यायाबाबतही चर्चा झाली. आमदार अनिलराव बाबर म्हणाले, संबंधित तलाव ज्यांच्या अखत्यारित आहे त्या वनविभागाने प्रथम गाळ काढण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. त्यातील सगळे पाणी उपसून बाहेर काढावे अनेक वर्षांपासून हे पाणी साचले असल्याने ते नेमके किती आहे, तिथे जिवंत पाण्याचे स्त्रोत किती आहेत. अगर ते पिण्यायोग्य आहे का, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे जाता येईल. -
Monday, 18 April 2016
" हवेवरचा गहू "
" हवेवरचा गहू "
या गव्हाला World Trade Organisation कडून जी आय (भौगोलिक निर्देशन) ट्याग मिळण्यासाठी
रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्या साठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. साडेचार - पाच महिन्यात उत्पन्न येते. एकरी २० किलो बियाणे लागते त्यात एरवी ५ ते ६ क्विंटल (कधी कधी ६ ते ७ पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्या मुळे सध्या परंपरागत काही लोकांच्या कडेच उपलब्ध आहे. खानापूर घात माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात हा गहू काढला जातो. आमच्याकडे त्यास " हवेवरचा गहू " असे म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो . त्याचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो. या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्या अत्यंत मऊ , स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात असे लोकांचे म्हणणे आहे
Tuesday, 29 March 2016
Subscribe to:
Posts (Atom)