Showing posts with label अग्रणी आणि मी. Show all posts
Showing posts with label अग्रणी आणि मी. Show all posts

Wednesday, 17 June 2015

अग्रणी आणि मी





परवा आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अडसरवाडी (ऐनवाडी, ता खानापूर , जि . सांगली) येथे आले होते. अग्रणी नदीला बारमाही वाहती करण्याच्या प्रयत्नात मी सुद्धा काही मतं मांडली. काही जणांनी त्या क्षणाचे फोटो फेसबुक वर टाकले . त्यातला एक मी माझ्या टाइम लाईन वर टाकला. या फोटोच्या कमेंट मध्ये खानापूरचे तुषार टिंगरे यांनी तसेच आणखी दोन फोटो पोस्ट केले. ते हे फोटो … Thanx @ Tusshar D. Tingare
ताजा कलम = या वेळी टेंभू योजनेबाबत काहीही चर्चा झाली नाही… Dt. 14 June 2015
 —feeling excited at Khanapur (Vita).