आपल्या कृषी प्रधान देशात कृषी उत्पादन आणि कृषी उत्पन्नाची अधिकृत नोंद
ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे अनेक प्रश्न्न निर्माण झालेत.
एक तर प्रामाणिक माणूस जो नियमित कर भरतो, त्याच्यावर अधिकचा आर्थिक कराचा
भार पडतो आणि शेती उत्पन्नाच्या नावाखाली अनेक धनदांडगे लोक सर्रास काळा
पैसा पांढरा करीत आहेत. हे भारताच्या स्वातंत्र्यापासून चाललेय तरीही
कोणाचेहि लक्ष नाही.
Showing posts with label कृषी उत्पन्नाची अधिकृत नोंद ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही.. Show all posts
Showing posts with label कृषी उत्पन्नाची अधिकृत नोंद ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही.. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)