Showing posts with label देशात कृषी उत्पादन. Show all posts
Showing posts with label देशात कृषी उत्पादन. Show all posts

Thursday, 27 June 2013

देशात कृषी उत्पादन, उत्पन्नाची अधिकृत नोंदच नाही

*******हे धक्कादायक आहे*************
आपल्या कृषी प्रधान म्हणवणारया भारतासारख्या देशात कृषी उत्पादन ,कृषी  उत्पन्नाची अधिकृत नोंदच  ठेवली जात नाही. 
केवळ ठोकताळे , अंदाजावर भरवसा ठेवून नियोजन केले जात आहे…कृपया, आपली माहिती , मते, प्रतिक्रिया, सुचना COMMENT मध्ये लिहा.