Showing posts with label मला कोणी काही शिकवायची गरज नाही. Show all posts
Showing posts with label मला कोणी काही शिकवायची गरज नाही. Show all posts

Friday, 2 October 2015

मला कोणी काही शिकवायची गरज नाही

अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमात मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे… किंबहुना भाई संपतराव पवार यांनी पहिल्यांदा मलाच अग्रणी नदी संदर्भात मी राजेंद्रसिंह राणा आणि त्यांच्या जल बिरादरी संस्थेला खानापूरला बोलावले आहे , हे सांगितले होते. त्यामुळे आता सकारात्मक दृष्टीकोन ठेवा , निगेटिव्ह बातम्यांमुळे लोक सहभाग कमी होईल, वैगेरे नव्याने मला कोणी काही शिकवायची गरज नाही. पटत नसेल तर पहा, पेजचे प्रोफाईल पिक्चर … शिवाय पहा या बातम्या , लेख …