Thursday 23 April 2015

कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग

नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करा
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून तब्बल १०० हून अधिक गावे वंचित राहत आहेत. आता नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे अन्यथा. . कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग करत बसावे लागेल… 
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची , टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते. एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील, किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग !
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

No comments:

Post a Comment