Thursday, 30 October 2014

Krishna-Manganga River Link Project

भाजपच्या जाहीरनाम्यात नद्या जोड प्रकल्पांना प्राधान्य.
देशातील शक्य असलेल्या नद्या राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प म्हणून राबवणार.
आपल्या कृष्णा - माणगंगा नदी जोड प्रकल्पाचा विचार भाजपा सरकार करणार
Krishna-Manganga River Link Project
http://barmahi.blogspot.in/ बारमाही माणगंगा
Daily Pudhari ... Dt. 29 / 10 /2014

सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरण (ता. पाटण) धरणग्रस्तांची अवस्था

टेंभू के नाम पे ….
सातारा जिल्ह्यातील वांग  मराठवाडी धरण (ता. पाटण ) येथील धरणग्रस्तांची अवस्था ….

Sunday, 1 June 2014

भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !

भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !

सोन्याची असते द्वारका ,
पोथ्या पुराणात सांगतात . 
ऐकणाराच्या घराला लाकडाचेहि खांब नसतात. 
पुराणातील वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही,
वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही , 
अमृताचेही खरे नाही ,
सत्य फक्त पाणी आहे .
अन एवढे ज्याला कळले 
तो वेदांत्याहूनी ज्ञानी आहे 
कवी - विठ्ठल वाघ.
भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !

Monday, 3 March 2014

Nitin Dixit's Exclusive Interview | Dhag



  • An Exclusive Interview With Nitin Dixit, the Writer of Marathi Film ... DHAG


\https://www.youtube.com/watch?v=5y4RuvxCa0Q