Thursday, 19 February 2015

महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था ?

शिवाजी महाराज कि जय 
असं नुसतं म्हणायचं ,
प्रत्यक्षात आज काय आहे महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था ?
ना शासनकर्ते , ना प्रशासनातले लोक , ना तुम्ही आम्ही…
मग अशा वांझोट्या घोषणा देण्यात काय अर्थ आहे ?
= विजय लाळे
 — feeling ashamed.

Monday, 9 February 2015

विट्यातील एका महाविद्यालयात एम एस सी आय टी ची विशेष सक्ती …

विट्यातील एका महाविद्यालयात एम एस सी आय टी ची विशेष सक्ती …
Dt. 10/2/2015. 

पवनचक्की कंपन्यांची मुजोरी सुरूच

बेणापूरात पवनचक्की कंपन्यांची मुजोरी सुरूच 


आता चक्क देवस्थानची जमीन बळकावण्याचा केला प्रयत्न
Daily Punyanagari ...Dt. 10/02/2015. 



बेणापूर नाला बांध फोड प्रकरण … 

Dt. 10/02/2015.Daily Pudhari , Sangli..