Thursday, 19 February 2015

महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था ?

शिवाजी महाराज कि जय 
असं नुसतं म्हणायचं ,
प्रत्यक्षात आज काय आहे महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था ?
ना शासनकर्ते , ना प्रशासनातले लोक , ना तुम्ही आम्ही…
मग अशा वांझोट्या घोषणा देण्यात काय अर्थ आहे ?
= विजय लाळे
 — feeling ashamed.

No comments:

Post a Comment