Thursday, 3 December 2015

टेंभू योजनेबाबत माझे आणखी एक भाकीत.

निधी अभावी टेंभू योजना गुंडाळण्याची शक्यता …. टेंभू योजनेबाबत माझे आणखी एक भाकीत. 



Saturday, 3 October 2015

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...: अग्रणी नदी पात्राचीच   सुलतान गादे ते करंजे या दरम्यान अक्षरश : वाट लागली आहे …  या भागात नदीच्या पूर्वेकडच्या काठावर असलेल्या विठोबा मद...

Friday, 2 October 2015

मला कोणी काही शिकवायची गरज नाही

अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमात मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे… किंबहुना भाई संपतराव पवार यांनी पहिल्यांदा मलाच अग्रणी नदी संदर्भात मी राजेंद्रसिंह राणा आणि त्यांच्या जल बिरादरी संस्थेला खानापूरला बोलावले आहे , हे सांगितले होते. त्यामुळे आता सकारात्मक दृष्टीकोन ठेवा , निगेटिव्ह बातम्यांमुळे लोक सहभाग कमी होईल, वैगेरे नव्याने मला कोणी काही शिकवायची गरज नाही. पटत नसेल तर पहा, पेजचे प्रोफाईल पिक्चर … शिवाय पहा या बातम्या , लेख … 









Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी च्या वाळूचे नेमके काय झाले ???

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी च्या वाळूचे नेमके काय झाले ???: अग्रणी च्या वाळूचे नेमके काय झाले ??? जुन्या सामना चित्रपटात या कथेतल्या मास्तर, हिंदुराव पाटील आणि आपला एक प्रश्न सतत पाठलाग करीत राहतो...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणीत आता नांगरच फिरवा

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणीत आता नांगरच फिरवा: अग्रणीत आता नांगरच फिरवा , नदी म्हणून अस्तित्व ठेवायचे असेल तर या शिवाय पर्याय उरलेला नाही Daily Pudhari , Sangli. Date - 27/09/2015. ...

Tuesday, 22 September 2015

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): https://www.facebook.com/barmahimanganga

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): https://www.facebook.com/barmahimanganga: संपूर्ण माणदेशी प्रांताला म्हणजेच खानापूर, आटपाडी, माण -म्हसवड , सांगोला , जत , कवठेमहांकाळ आणि मंगळवेढा  या तालुक्यांना कायमस्वरूपाचे श...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्प एक दृष्टीक्षेप

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्प एक दृष्टीक्षेप: कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्प एक दृष्टीक्षेप

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही च्या नावाखाली वाळूची प्रचंड लूट...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही च्या नावाखाली वाळूची प्रचंड लूट...: पुण्य करिता झाले पाप , दूध पाजुनी पोसिला साप !!! अग्रणी नदी बारमाही च्या नावाखाली प्रत्यक्ष काय झाले आहे पहा .... नदीची वाळूची लूट : ...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ?

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ?: नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ? सरसकट नद्यांची पात्रे खोल आणि रुंद करणे म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन करणे नव्हे… एखाद्या पाणी योजनेच...

Wednesday, 1 July 2015

WHITE PAPER OF TEMBHU: टेंभू योजनेची सखोल माहिती ब्लॉग आणि आता फेसबुक पेज...

टेंभू योजनेची सखोल माहिती ब्लॉग आणि आता फेसबुक पेज वर सुद्धा



WHITE PAPER OF TEMBHU: टेंभू योजनेची सखोल माहिती ब्लॉग आणि आता फेसबुक पेज...: आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन  योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी  घडामोड,प्रत्येक  गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्ष...

Sunday, 21 June 2015

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकटात

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकटात 
कामगारांची उपासमार ; राजस्थानातील डाईंग इंडस्ट्रीज बंद केल्याचा परिणाम  
Dt. 22 June 2015







Wednesday, 17 June 2015

अग्रणी आणि मी





परवा आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अडसरवाडी (ऐनवाडी, ता खानापूर , जि . सांगली) येथे आले होते. अग्रणी नदीला बारमाही वाहती करण्याच्या प्रयत्नात मी सुद्धा काही मतं मांडली. काही जणांनी त्या क्षणाचे फोटो फेसबुक वर टाकले . त्यातला एक मी माझ्या टाइम लाईन वर टाकला. या फोटोच्या कमेंट मध्ये खानापूरचे तुषार टिंगरे यांनी तसेच आणखी दोन फोटो पोस्ट केले. ते हे फोटो … Thanx @ Tusshar D. Tingare
ताजा कलम = या वेळी टेंभू योजनेबाबत काहीही चर्चा झाली नाही… Dt. 14 June 2015
 —feeling excited at Khanapur (Vita).

Wednesday, 3 June 2015

WHITE PAPER OF TEMBHU: श्वेतपत्रिका टेंभूची

WHITE PAPER OF TEMBHU: श्वेतपत्रिका टेंभूची: टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १८ वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज साडे चार हजार कोटींच्यावर प...

खानापूर तालुक्यातील माहुलीत उभे केले अनावश्यक पंपगृह

खानापूर तालुक्यातील माहुलीत उभे केले अनावश्यक पंपगृह …
टेंभू योजनेच्या आराखड्यातील आणखी एक मोठी चूक 

विटा पोलिस ठाण्याची कोठडी असुरक्षित

विटा पोलिस ठाण्याची कोठडी असुरक्षित 
ता. ४/०६/२०१५

Tuesday, 2 June 2015

Daily Pudhari 2 June 2015



WHITE PAPER OF TEMBHU: टेंभू च्या आराखड्यात चुकांची मोठी साखळीच

WHITE PAPER OF TEMBHU: टेंभू च्या आराखड्यात चुकांची मोठी साखळीच: टेंभू च्या आराखड्यात चुकांची मोठी साखळीच  अधिकार्यांच्या दुर्लक्षाने शेकडो गावे पाण्यापासून वंचित ; राजकारण्यांकडून आश्वासनांची खैरात  ...

Saturday, 16 May 2015

यंदाचा खरीप बहरणार ? १७ मे २०१५

यंदाचा खरीप बहरणार ? १७ मे २०१५ 
ताकारी टेंभू आणि मान्सून पूर्व च्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकरी समाधानी

विटा - नेवरी बाय पास मार्गाला अतिक्रमणाचे आव्हान

विटा -  नेवरी बाय पास मार्गाला अतिक्रमणाचे आव्हान 

Tuesday, 28 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

Thursday, 23 April 2015

कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग

नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करा
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून तब्बल १०० हून अधिक गावे वंचित राहत आहेत. आता नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे अन्यथा. . कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग करत बसावे लागेल… 
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची , टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते. एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील, किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग !
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

Monday, 13 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...

खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत  आहे. परंतू माहुली नंतर  टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा…. 

टेंभू चा अपेक्षित खर्च ७ दिवसात ७ कोटीने वाढला… 

आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?





WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ? खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा ...

Saturday, 11 April 2015

Wednesday, 8 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: २०१५ -१६ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पात ...

WHITE PAPER OF TEMBHU: २०१५ -१६ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पात ...: २०१५ -१६ च्या राज्याच्या अर्थ संकल्पात टेंभूला अल्प निधी  अनेक ठिकाणी नियोजनाचा अभाव : घाटमाथ्याला या वर्षीहि पाणी नाही  Daily Pudhari 09...

Monday, 6 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव...



Tembhu Water @10/-per 10,000 Lits.

घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव देशमुख

WHITE PAPER OF TEMBHU: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव...: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव देशमुख ; टेंभू साठी पाण्याची कमिटी नेमा

Sunday, 5 April 2015

Tembhu Water @ 10/-per 10,000 Liters

एकदा उचलून पाणी आणायची योजना स्वीकारल्या नंतर आता ती परवडत नाही, इतके पैसे कुठनं आणायचे ? रानात काय सोनं पिकतंय का ? असले प्रश्न विचारून काय उपयोग. . . . टेंभू च्या नावानं आता बोंबलू नका …. गप गुमान बिलं भरा नाहीतर हे पाणी पण मिळणार नाही ….Tembhu Water @ 10/-per 10,000 Liters

WHITE PAPER OF TEMBHU: Tembhu Water @ 10/- Rs.April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: Tembhu Water @ 10/- Rs.April 2015: एकदा उचलून पाणी आ णायची योजना स्वीकारल्या नंतर आता ती परवडत नाही, इतके पैसे कुठनं आणायचे ? रानात काय सोनं पिकतंय का ? असले प्रश्न विचारू...

Wednesday, 1 April 2015

Friday, 6 March 2015

खानापूर नगरपंचायत खुशाल करा. नो हरकत .

खानापूर नगरपंचायत खुशाल करा.  नो हरकत . पण आमचे गाव त्यात नको 
दैनिक पुढारी सांगली ०५/०३/२०१५

Thursday, 5 March 2015

बारमाही अग्रणी - पाक्षिक विकास वाहिनी नवापूर ,






 बारमाही अग्रणी 
एक नदी पुनरुज्जीवन प्रकल्प…संपूर्ण प्रयत्न एकत्रित 
पाक्षिक विकास वाहिनी नवापूर , जि. नंदूरबार , महाराष्ट्र 
दिनांक - १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१५.





Wednesday, 25 February 2015

खानापूर ची नगरपंचायत करताना शासनाचीच होणार पंचायत !

खानापूर ची नगरपंचायत करताना शासनाचीच होणार पंचायत !
Daily Pudhari 26/02/2015.
स्वागत करायचे का विरोध लोकांतही संभ्रम !

विट्यातला रेशन दुकानातला घोटाळा


विट्यातला रेशन दुकानातला घोटाळा  

feeling positive
पुढे या .. चांगल्या समाजासाठी …. 
पल्या आस पास च्या घटना , गोष्टी , गैर कृत्ये उजेडात आणू या…. 
विटा शहर … आपले शहर … चांगल्या समाजासाठी